जिथे प्रेम कमी असते
तिथे दोष दिसू लागतात
आरशाला ह्रदय नसत
पण कल्पना मात्र बरयाच असतात
जे कसलीच अपेक्षा करीत नहीं ते खरे भाग्यवान
कारण त्यांच्या वर निराश होण्याची वेळ येत नाहीं
प्रत्येक वस्तुत सौंदर्य असते
पण प्रत्येकालाच काही ते दिसत नाहीं
No comments:
Post a Comment