Friday, February 26, 2010

भेट देत जा ....

काही बोलता जात जा
मी असाच वाट पाहीन
काही बोलता नुसताच पाहत राहीन
शब्दांचे अडसर आता हवेतच कशाला ?
स्पर्शाची अडगल ही नको आता

आता तू ही अशीच बघ मुक्त
वार्याच्या झुलूकी सारखी येणारी
अणि मी असा तृप्त सचेतन पडलेला
सागराच्या किनारी
आभालाच प्रतिबिम्ब माझ्या डोळ्यात पडल
तुझ चांदणे माझ्या मनात दडल


कधी तरी अशीच ये
सहज मला भेटून जा
तुझ्या प्रेमळ निश्वासाने पापण्या मिटून ........... भेट देत जा ....

भेट देत जा ....